नागरिक अधिकार या मासिकाविषयी .....
नागरिक अधिकार हे मासिक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुखपत्र आहे .माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या सभासदांना वेळोवेळी संदेश देणारा संदेश दूत म्हणून सदर मासिक पत्रिका मोलाची भूमिका बजावीत आहे .सुभाष बसवेकर हे नागरिक अधिकार या मासिकाचे संपादक आहेत. हे मासिक सर्व कार्यकर्त्या मध्ये वाचले जाते.जे कार्यकर्ते माहिती अधिकार महासंघाचे सभासद होतात त्यांना हे मासिक पाठवले जाते.
नागरिक अधिकार
या मासिकाचे अंक वाचण्यासाठी
खालील नावावर क्लिक करा
. |