कार्यकर्ता झालो तर मला काय मिळेल ?
खूप कार्यकर्ते विचारतात की मी माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा नोंदणीकृत कार्यकर्ता झालो तर मला काय मिळेल ?
अशी विचारणा होत असते त्यांनी खालील फायदे व लाभ मिळतात
असं काम करणं ही एक समाजसेवा आहे.पण इथे खूप व्यक्तिगत लाभ मिळतात.जसे की......
१. विविध व आवश्यक त्या कायद्याची व नियमांची माहिती होते.
२. प्रशासन, नोकरशाही व सरकारी यंत्रणा कशी काम करते, ते माहीत होते.
३. सरकार मध्ये लाच न देता आपले कायदेशीर काम करून घेता येते.
४. आपल्या आसपासच्या मित्र नातेवाईक शेजारी इत्यादी चे कायदेशीर सरकारी कामात अडवणूक होत असेलतर माहिती अधिकार वापरून त्यांना काम पूर्ण होण्यासाठी मदत करता येते.
५. तुम्ही एक नेटवर्कचा हिस्सा बनता.अनुभवी कार्यकर्ते समाजसेवक यांच्या ओळखी होतात.
६. माहिती अधिकार व्हाट्सअप्प ग्रुपअधून रोज व सतत माहिती आणि प्रशिक्षण मिळते.
७.विविध कार्यकशाळा, प्रशिक्षण शिबीरात भाग घेता येतो. व्यक्ती धीट बनते.आत्मविश्वास वाढतो.
८. शासन व्यवस्था व प्रशासन, पारदर्शीी व लोकाभिमूख बणवण्यात आपले योगदान देता येतं.
९. आपलं drafting (लिखाणाची मांडणी) सुधारते.ऑनलाईन प्रशिक्षण मिळते.
१०. नागरिक म्हणून आपले हक्क व कर्तव्ये यांची जाणीव होते.
आयुष्यात तुम्ही कोणतंही काम करा. नोकरी करा.व्यवसाय करा. तुमच्या आवडीच्या किंवा संधी मिळेल त्या कोणत्याही क्षेत्रात काम करा.पण तुम्ही काही दिवस किमान तीन वर्षे तरी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून आवश्य काम करा.जीवनात खूप शिकायला मिळतं.
चला आमच्या बरोबर काम करण्यासाठी या लिंकवरून ऑनलाईन कार्यकर्ता नोंदणी फॉर्म भरा.
rtimahasangh.weebly.com