नोंदणीकृत कार्यकर्त्यांना मिळणारे लाभ
१. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ज्याला मराठीत आपण महासंघ म्हणतो त्या संघटनेची कार्यकर्ता म्हणून ऑनलाईन नोंदणी केली की पुढील २४ तासांच्या आता ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र स्वॉफ्ट कॉपी मध्ये (डिजीटल फॉरमॅट मध्ये) डिजीटल स्वरूपात व्हॉटस् ॲप वर पाठवले जाईल.
त्यांनतर १५ दिवसांनी ओळखपत्रांची स्मार्ट प्रिंट,नियुक्तीपत्र, होल्डर, लेस आणि कार्यकर्त्यांना उपयुक्तअ माहिती अधिकारां विषयीचे पुस्तके इत्यादी साहित्य १५ दिवसांच्या आत कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पार्सल पोष्टाने घरपोच पाठविले जाते.
२.पूर्ण भरलेला अर्ज मिळाल्यापासून ओळखपत्र कमीतकमी ४८ तासात देण्याचा मानक .
३.सर्व कार्यकर्त्यांचा दर्जा स्वंयसेवक व पदाधिकारी यांचा नियुक्ती प्रकार केवळ मानद व औपचारीक स्वरूपातील आहे.
४.कार्यकर्त्यांना जागरूक नागरिकता व माहिती अधिकार विषयी सर्व प्रकारचे मार्गदर्शन व प्रशिक्षण ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल.
५. ज्यांनी त्रैवार्षिक वगणी भरली आहे.त्यांनाच महासंघाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या व्हाटसॲप ग्रुप मध्ये समाविष्ठ केले जाईल.
६. व्हॉटस ॲप वरून वेळोवेळी विचाराची देवाण घेवाण व मार्गदर्शन घेता येईल.
७.कार्यकर्त्यांनी भरलेलं शुल्क म्हणजे तुम्हाला त्यांना पाठविलेले पुस्तके,ओळखपत्र व
तसेच तुम्हाला तीन वर्षात वेळोवेळी मिळणारे ऑनलाईन प्रशिक्षणाचे शुल्क आहे.
८.या अटी व शर्ती मान्य असतील त्यांनीच सभासद फार्म भरावा. व शुल्क अदा करावे.
नोंदणीकृत कार्यकर्ता होण्यासाठी खालील वेबसाईटवरून ऑनलाईन फॉर्म भरा.
https://rtimahasangh.weebly.com/