RTI Mahasangh
Home
आम्ही कोण ?
ऑनलाईन कार्यकर्ता नोंदणी
ऑनलाईन बुक स्टोर
फोटो / छायाचित्रे
नागरिक अधिकार अंक
कार्यकर्ता आचारसंहिता
पीडीएफ डाऊनलोड
संपर्क
कार्यकर्त्यांना सूचना
Blog
माहिती अधिकार कार्यकर्ता होऊन मला काय मिळ
नोंदणीकृत कार्यकर्त्यांना मिळणारे लाभ
प्रश्न आणि उत्तरे
चला आमच्या बरोबर काम करा.
जागरूक नागरिक बनणं जबाबदार नागरिक बनणं ही काळाची गरज आहे !
कार्यकर्ता नोंदणी अभियान
त्वरीत सभासद व्हा ! खालील लाभ मिळवा.
१. सक्रीय कार्यकर्ता म्हणून तीन वर्षाचे
ओळखपत्र. एक दिवसात Whats App वर पाठवे जाईल
२.सक्रीय कार्यकर्ता म्हणून नियुक्त पत्र.
३. अतिशय बुद्धीमान अनुभवी व सहकार्यवृत्ती असलेल्या कार्यकर्त्यांच्या वॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी करून घेतले जाईल.
४.विविध खालील प्रमाणे माहिती अधिकार पुस्तिका
५. १०० रूपये किंमतीचा
भ्रष्टाचार मुक्त गाव विशेषांक
मोफत (पीडीएफ स्वरुपात)
६.
पेटून उठा
हि ग्रामसभा विषयक पुस्तिका (किंमत ५० रुपये ) आणि
मानव अधिकार जाहीरनामा
(किंमत 50) या दोन पुस्तिका मोफत पाठवल्या जातील.
(पीडीएफ स्वरुपात)
(एकूण २०० रूपये किंमतीची पुस्तके मोफत)
(पीडीएफ स्वरुपात)
७.माहिती अधिकार विषयक कार्यकर्त्यांसाठी ४० शासन आदेश व परिपत्रके.
८. वेळोवेळी माहिती अधिकार अधिनियम २००५ चे Online प्रशिक्षण दिले जाईल
महत्वाची सूचना : वरील सर्व साहित्य पिडीएफ स्वरूपात तसेच ई-बूक स्वरूपातच मिळेल.
आणि ते तुमच्या व्हॉटसवर त्वरीत ४८ तासात पाठवले जाईल.
(
ओळखपत्र
स्वॉफ्ट कॉपी जी व्हॉटस ऑप वर पाठवली जाते. त्याची प्रिंट आपण स्थानिक ठिकाणी घेऊन लॅमिनेशन करून ओळखपत्र जवळ बाळगू शकता.
)
ऑनलाईन कार्यकर्ता नोंदणी
करण्यासाठी येथे क्लिक करा