माहिती अधिकार महासंघाच्या Whats App Group ला जॉईन होण्यासाठी आपणास माहिती अधिकार महासंघाचे याच वेबसाईट वरून आन लाईन कार्यकर्ता फॉर्म भरून प्रथम सभासद व्हावे लागेल. आपण सभासद होण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर आपणास कार्यकर्ताओळखपत्र / नियुक्ती पत्र पाठविले जाईल. सादर पत्राची फोटो कॉपी ग्रुप ADMIN श्री.शेखर कोलते नागपूर यांना 7798388753 या मोबाईलवर पाठवून Whats App Group मध्ये सहभागी करून घेण्याची विनंती करावी .